<- Back

विजय खंडारे हा मराठवाड्यातील लोकप्रिय यूटुबर आहे . त्याने श्रीवल्ली गाण्याचं केलेलं मराठी रिमेक लोकांना खूप आवडले . हे गाणं रिलीज झाल्यानंतर एका रात्रीत तो प्रसिद्धीच्या झोतात आला . आत्तापर्यंत त्या गाण्याला २६ लाख views मिळालेले आहेत .

विजयाच्या घरची परिस्तिथी तशी बेताचीच . आई , वडील , बहीण आणि पत्नी असा त्यांचा परिवार . दोन वेळेचं जेवण मिळण्याची पंचायत ! अशा परिस्थितीतून इतकी प्रसिद्धी मिळवणे म्हणजे कमालच !

येथे विजयचे काही व्हिडिओज आम्ही शेअर करत आहोत .

Web development and Automation testing

solutions delivered!!