<- Back

शरद पवार यांनी MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आंदोलन यशश्वी झाले आहे. MPSC चे विद्यार्थी खूप दिवसांपासून आंदोलन करत होते. MPSC चा नवीन syllabus या वर्षीपासून लागू होणार होता . परंतु हा निर्णय विद्यार्थांना मान्य न्हवता.

अखेर MPSC ने जाहीर केले कि नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे .

शरद पवार यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web development and Automation testing

solutions delivered!!