<- Back

सात बारा उतारा म्हणजे काय ?

७/१२ किंवा सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा मालकी हक्क रिपोर्ट

दोन फॉर्म असतात

  • फॉर्म ७ - जमिनीचा मालक
  • फॉर्म १२ - कोणती पिके घेतली जातात

सात बारा उताऱ्याचे फायदे

  • मालकी हक्क पुरावा
  • जमीन खरेदी विक्री
  • कर्ज
  • कोर्ट कचेरी

चला पाहूया सातबारा उतारा कसा पाहायचा ते

https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर तुम्ही सात बारा उतारा काढू शकता .

Other government websites

  • https://mahabhumi.gov.in/
  • https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

Web development and Automation testing

solutions delivered!!