<- Back

किरण पस्ते हा मूळचा कोकणातील आहे पण कामानिमित्त मुंबईच्या चुनाभट्टीत राहतो. त्याची पत्नी प्रणाली आणि मुलगी कृषिका असा सुखी संसार !

शॉर्ट विडिओ बनवण्याचा किरणला पहिल्यापासून नाद. विनोदी विडिओ बनवून तो लोकांच्या मनावर राज्य करत आहे .

किरण पस्ते इतका प्रसिद्ध कसा झाला ?

किरणचे विडिओ १ मिनिटाच्या आतले असतात . तो विडिओ छोटे बनवतो पण धमाका मोठा करतो. विनू नावाच्या Character मुळे व्हिडिओज खूप छान बनतात.

अजून एक कारण ज्याच्यामुळे तो इतका फेमस झाला आहे ते म्हणजे त्याचे कुटुंब खूप धार्मिक आहे . मांढरदेवी आणि जेजुरीचा खंडोबा हि त्याची आवडती धार्मिक स्थळे.

सध्या त्याचा यूट्यूबवर जवळपास ३००००० subscribers आहेत . मला आशा आहे कि लवकरच चॅनेल १ million चे टार्गेट पूर्ण करेल.

किरणच्या यूट्यूब अकाउंट वरील काही व्हिडिओज येथे शेयर करत आहोत .

Web development and Automation testing

solutions delivered!!