<- Back

बीड मधल्या कोळगाव मधील तरुण मुलांना सोन्याची खान सापडली आहे . बीडमधले तरुण आज महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत .

हे सर्व शक्य झाले आहे ब्लॉगिंग मुळे .

सतीश के व्हिडिओज या यूटुबरने या गावामधील ब्लॉगर अक्षय रासकर ची मुलाखत चॅनेल वर प्रकाशित केली होती . त्यानंतर काही दिवसांनी bbc मराठी चॅनेल वर सुद्धा हि news पब्लिश करण्यात आली होती .

आदित्य पाटील या ब्लॉगरने सांगितले कि ब्लॉगिंगमुळे त्याचे आयुष्यच बदलले . घर , गाडी , बंगला मिळाला .

किती पैसे कमवता येतात ?

अक्षय रासकर (Youtube channel - https://www.youtube.com/@TechnicalSupportsbeed) यांनी सांगितले कि त्यांचा महिन्याचा इनकम १०-१२ लाखांच्या आसपास आहे . त्यांनी खूप तरुण मुलांना कामावर ठेवले आहे .

कोणत्या टॉपिक वर ब्लॉगिंग केले जाते ?

अक्षय रासकर आणि त्यांची टीम खालील टॉपिक वर ब्लॉगिंग करते .

  • ग्रामपंचायत , तलाठी , जमीन खरेदी विक्री प्रक्रिया , कर्जमाफी
  • शेती आणि कृषी बातम्या - https://www.krushinews.in/
  • राजकारणाशी निगडित बातम्या
  • मराठी विनोद
  • मराठी मोटिवेशनल quotes
  • नोकरी शी संबंधित बातम्या
  • सरकारी योजना

Web development and Automation testing

solutions delivered!!