<- Blog Home

नारायण राणे यांना बाईने पाडले

अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली आहे. चिंचवडच्या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले कि नारायण राणे यांना बाईने पाडले . मुंबईच्या बांद्र्यामधून निवडणूक लढताना नारायण राणे यांना लाजिरवाणा पराभव स्वीकारा लागला होता .

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला .

मुंबईत बसलेल्या संजय राऊत यांना देखील खूप उकळ्या फुटायला लागल्या. ट्विट करत ते म्हणले - “ अजित पवार यांची बातच जागानिराळी “

नारायण राणेंच्या पिल्लाना मात्र हि गोष्ट खोलवर जखम करून गेली . थोरले पुत्र निलेश राणे म्हणाले “अजित पवार मुत्र्या आहे ”. “अजित पवार यांनी सांगावे कि त्यांचा जन्म कुठून आणि कोणत्या छिद्रातून झाला आहे “

शेंडेफळ नितेश राणे म्हणाले “अजित पवार यांनी माझे मित्र पार्थ पवार यांना पुढच्या निवडणुकीत जिंकून आणावं ”

Web development and Automation testing

solutions delivered!!